घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी मिळकत QR कोड / ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे आणि त्याचा QR कोड खाली दिला आहे .

पेमेंट UPI द्वारे करून त्याचा स्क्रीन शॉट / पेमेंट रीसिप्ट MO NO 9834967463 वर WHATSAPP च्या माध्यमातून पाठवावे.

पुढच्या कार्यालयीन वेळेत येत्या २४ तासात आपली ग्रुहकर व पाणीकर पावती प्राप्त होईल.

QR कोड