उपलब्द नागरिक सेवा 

ग्रामविकास व पंचायतराज विभाग:-

  1. जन्म नोंद दाखला
  2. मृत्यु नोंद दाखला
  3. विवाह नोंदणी दाखला
  4. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
  5. ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
  6. निराधार असल्याचा दाखला
  7. नमुना 8 चा उतारा

 

महसूल विभाग:-

  1. वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
  2. मिळकतीचे प्रमाणपत्र
  3. तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
  4. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  5. सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
  6. प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
  7. अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
  8. भूमिहीन प्रमाणपत्र
  9. शेतकरी असल्याचा दाखला
  10. सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
  11. डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
  12. नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र
  13. जातीचे प्रमाणपत्र
  14. औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी (गौण खनिज उत्खनन)
  15. औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामी बिगर अनुसूचित वृक्ष तोड परवानगी

 

इतर ऑनलाईन सेवा:-

  1. जमीन आणि मालमत्ता (Land & Property)७/१२ उतारा (7/12 Extract): जमिनीचा हक्क.८अ उतारा (8A Extract).फेरफार उतारा (Mutation Entry).मालमत्ता प्रमाणपत्र (Property Card).
  2. रेशन कार्ड सेवा (Ration Card Services)नवीन रेशन कार्डसाठी अर्ज.नाव कमी करणे किंवा जोडणे.रेशन कार्डमध्ये दुरुस्ती.
  3. आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट: पत्ता, मोबाईल नंबर बदलणे.
  4. पॅन कार्ड (PAN Card): नवीन किंवा दुरुस्ती.
  5. मतदार नोंदणी (Voter Registration).
  6. दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate).