ग्रामपंचायत गांधी अंतर्गत राष्ट्रीय पेजल योजना हे अंतर्गत 49 लाख रुपयांची योजना मंजूर केली होती व मुबलक पाणी पण उपलब्ध झाले आहे आणि गावामध्ये 266कुटुंब आहे 266 कुटुंबाला नळाद्वारे पाणी दिले जाते रोज व आरो फिल्टर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलाला शुद्ध पिण्याचे पाणी शुद्ध पाणी उपलब्ध करून दिला आहे व गावकऱ्यांना दहा रुपयांमध्ये वीस लिटर पाणी आरोच उपलब्ध करून दिला त्यामुळे गावामध्ये पाण्याची कुठेही टंचाई नाही शुद्ध पाणीपुरवठा सर्व कुटुंबाला रोज केला जातो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा आरो फिल्टर चे पाणी मुलांना रोज दिले जातो आणि गावकऱ्यांना सुद्धा आरोच आणि वीस लिटर प्रत्येक कुटुंबाला दिले जाते सन 2012 पर्यंत गाव पंचायतग्रस्त होतं टँकर ग्रस्त होतं गावामध्ये कुठलीही पाण्याची सुविधा नव्हती परंतु राष्ट्रीय पेय पेजल योजनेअंतर्गत गावामध्ये विहिरीचे काम केलं आणि भरपूर मुबलक पाणी लागलं त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला नळ योजना ची सुविधा झाली आणि आज रोजी पंचायत मधून गाव मुक्त झालेला आहे सरपंच मारोती रेकुलवार सन 2012 मध्ये विराजमान झाल्यानंतर राष्ट्रीय पेजल योजनेतून नियोजन करून गावात गावाला टंचाईमधून दूर केला पाच ग्रामपंचायतीला कुठल्याही पाण्याची टंचाई नाही हे आम्हाला अभिमानाने सांगावसं वाटतं.