विकास कामे व सुरू असलेल्या योजना

G रामजी योजना

  • मातोश्री पांदन रस्ता 1   खर्च: 1800000 रुपये
  • मातोश्री पांदन रस्ता  2  खर्च: 1800000 रुपये

जिल्हा नियोजन समिती [DPC]

  1. स्मशान भूमी बांधकाम: 900000 रुपये

 

 

 

पूर्ण झालेली कामे माहिती / निधी उत्पन्न व खर्चाचा तपशील

1 शेग्रीगेशन शेड बांधकाम करणे 05/05/2025 75000  रुपये
2 शेग्रीगेशन शेड बांधकाम करणे 05/05/2025 25000  रुपये
3 शेग्रीगेशन शेड बांधकाम करणे 06/05/2025 75000  रुपये
4 घनकचरा व्यवस्थापन 07/11/2025 28000  रुपये
5 ग्रामपंचायत ISO करणे 08/11/2025 39559  रुपये
6 घनकचरा व्यवस्थापन 08/11/2025 14520  रुपये
7 शाळेचे मैदान सपाटीकरण करणे 18/04/2025 86326  रुपये
8 घनकचरा व्यवस्थापन 20/11/2025 4725  रुपये
9 इतर कामे 24/11/2025 98409  रुपये
10 सी सी टीव्ही बसविणे 28/10/2025 45328  रुपये
11 आरोग्य उपकेंद्र साहित्य खरेदी 30/10/2025 197796  रुपये
12 पाणी पुरवठा साहित्य खरेदी करणे 30/10/2025 47245  रुपये

 

ग्रामनिधी:

  1. दिव्यांग निधी 5% खर्च                        19000 रुपये
  2. महिला व बालकल्याण खर्च 10%        51607 रुपये
  3. मागासवर्गीय कल्याण निधी 15%         60000 रुपये

लोकसहभाग

  1.  लोकसहभागातून पांदन रस्ते साफसफाई व नाल्या तयार करणे 200000 रुपये
  2.  लोकसहभागातून पांदन रस्ते साफसफाई व नाल्या तयार करणे 200000 रुपये
  3.  लोकसहभागातून पांदन रस्ते साफसफाई व नाल्या तयार करणे 200000 रुपये
  4.  लोकसहभागातून शाळा व अंगणवाडी ला कलरिंग करणे व परसबाग तयार करणे 42000 रुपये.

जिल्हा नियोजन समिती [DPC]

  1. शाळेला सी.सी.टीव्ही कँमेरे बसविणे 300000 रुपये
  2. शाळेला सौरयंत्र बसविणे 364000 रुपये