उपलब्द नागरिक सेवा
ग्रामविकास व पंचायतराज विभाग:-
- जन्म नोंद दाखला
- मृत्यु नोंद दाखला
- विवाह नोंदणी दाखला
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
- ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
- निराधार असल्याचा दाखला
- नमुना 8 चा उतारा
महसूल विभाग:-
- वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
- मिळकतीचे प्रमाणपत्र
- तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
- ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
- सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
- प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
- अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
- भूमिहीन प्रमाणपत्र
- शेतकरी असल्याचा दाखला
- सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
- डोंगर दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
- नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन खोदण्याची परवानगी (गौण खनिज उत्खनन)
- औद्योगिक प्रयोजनार्थ जमीन वापरण्याकामी बिगर अनुसूचित वृक्ष तोड परवानगी
इतर ऑनलाईन सेवा:-
- जमीन आणि मालमत्ता (Land & Property)७/१२ उतारा (7/12 Extract): जमिनीचा हक्क.८अ उतारा (8A Extract).फेरफार उतारा (Mutation Entry).मालमत्ता प्रमाणपत्र (Property Card).
- रेशन कार्ड सेवा (Ration Card Services)नवीन रेशन कार्डसाठी अर्ज.नाव कमी करणे किंवा जोडणे.रेशन कार्डमध्ये दुरुस्ती.
- आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट: पत्ता, मोबाईल नंबर बदलणे.
- पॅन कार्ड (PAN Card): नवीन किंवा दुरुस्ती.
- मतदार नोंदणी (Voter Registration).
- दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate).
