RTI 4(1)ख – 1 ते 17 मुद्दे माहिती

लम ४(१) (ख) (एक)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामांचा आणि कर्तव्यांचा तपशील

 

1. सार्वजनिक प्राधिकरणाचे नाव                                                        : ग्रामपंचायत कार्यालय लांजी

2 .संपूर्ण पत्ता                                                                                      : मौजे लांजी पोस्ट माहूर तालुका माहूर जिल्हा नांदेड 431721 

3 .कार्यालयप्रमुख                                                                              : श्रीमती साधना सिंधुताई अशोकराव तावडे ग्रामपंचायत अधिकारी

4.कोणत्या खात्याच्या अधीनस्त हे कार्यालय आहे?                         : ग्रामविकास विभाग,महाराष्ट्र शासन

5.कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?    :पंचायत समिती माहूर जिल्हा नांदेड 

                                                                                   

6.कार्यकक्षा : भौगोलिक                                                                  : मौजे लांजी गाव परिक्षेत्र

7.अंगीकृत व्रत (Mission) (*)                                                   : हा भाग मंत्रालय पातळीवरील प्रशासकीय खात्यांनाच लागू राहील.

8.ध्येय / धोरण (Vision) (**)                                                   : हा भाग मंत्रालय पातळीवरील प्रशासकीय खात्यांना लागू राहील.

9.साध्य :

1.गावाचा शाश्वत विकास करणे

2.गावाची प्रशासकीय कामे:  मृत्यूची नोंदणी विवाह नोंदणी आणि जन्म मृत्यू दाखले वाटप करणे.

3.ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे: ग्रामसभेच्या (गावातील सर्व मतदार) माध्यमातून पारदर्शक कार्यभार करणे आणि ग्रामसभेच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे. ही ग्रामपंचायतची साध्य आहेत.

                                                                                                            

10.प्रत्यक्ष कार्य:

1. मूलभूत सुविधा पुरवणे.: गावात पिण्याचे पाणी, रस्ते,दिवाबत्ती, नाले- साफसफाई यासारख्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे.

2. ग्रामीण विकास: शेती,आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता विषयक सुधारणा राबवून गावच्या राहणीमानात सुधारणा करणे.

3. कर आणि निधी व्यवस्थापन : ग्रामपंचायत क्षेत्रात कर गोळा करणे आणि त्या निधीतून गावच्या विकासाची कामे करणे.

4. प्रशासकीय कार्य: जन्ममृत्यूची नोंदणी, विवाह नोंदणी आणि जन्ममृत्यू दाखले वाटप करणे.

5. लोकशाही बळकट करणे : ग्रामसभेच्या गावातील (सर्व मतदार) माध्यमातून पारदर्शक कारभार करणे आणि ग्रामसभेच्या निर्णयाचे अंमलबजावणी करणे.

6. शासकीय योजनांचे अंमलबजावणी : राज्य आणि केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास योजना ग्राम पातळीवर राबवणे.

 महाराष्ट्रात ग्राम पंचायतीचा कारभार हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 5 नुसार चालतो.

 

११. जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशील:

नागरिक सेवांची यादी

@दाखले आणि प्रमाणपत्रे (Certificates)उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate): शिष्यवृत्ती किंवा सरकारी योजनांसाठी.जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate): SC/ST/OBC/VJNT साठी.

     रहिवासी दाखला (Domicile Certificate): महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा.वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality and Domicile).नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate).

@ जमीन आणि मालमत्ता (Land & Property)७/१२ उतारा (7/12 Extract): जमिनीचा हक्क.८अ उतारा (8A Extract).फेरफार उतारा (Mutation Entry).मालमत्ता प्रमाणपत्र (Property Card).

@रेशन कार्ड सेवा (Ration Card Services)नवीन रेशन कार्डसाठी अर्ज.नाव कमी करणे किंवा जोडणे.रेशन कार्डमध्ये दुरुस्ती.

@इतर महत्त्वाच्या सेवाआधार कार्ड (Aadhar Card) अपडेट: पत्ता, मोबाईल नंबर बदलणे.पॅन कार्ड (PAN Card): नवीन किंवा दुरुस्ती.मतदार नोंदणी (Voter Registration).दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate).

 

१२ स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमीन, इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशील द्यावा.):

मौजे लांजी येथे

  • ग्रामपंचायती इमारत जुनी व नवीन इमारत
  • जिल्हा परिषद शाळा इमारत 3. अंगणवाडी एक इमारत व अंगणवाडी दोन इमारत
  • ग्रामपंचायतीचे तीन गाळे
  • सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर
  • सार्वजनिक पाणीपुरवठा टाकी व इतर

 

१३ प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढून, प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्त्याशी त्याची जोड घालून दाखवावी.):

सचिव,ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन

 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड

 गटविकास अधिकारी

पंचायत समिती माहूर

 ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत लांजी

१४ कार्यालयाची वेळ आणि दूरध्वनी क्रमांक (सर्व दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन कालानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेल तर तोही क्रमांक द्यावा.):

सोमवार ते शुक्रवार : सकाळी 10. 00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत.

Email: mgplanji@gmail.com

मो. नंबर : 9834967463

१५ साप्ताहिक सट्टी आणि विशेष सेवांचा कालावधी: शनिवार व रविवार  व शासनमान्य सुट्ट्या या दिवशी ग्राम पंचायत कार्यालय लांजी बंद राहील परंतु विशेष सेवा व आवश्यक सेवा देण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालय लांजी हे सातही दिवस सुरूच राहील.

 

कलम ४(१) (ख) (दोन) नमुना

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकार कक्षा 

                     क.

 

 . क्र..

 

 

अधिकारपद

आर्थिक अधिकार संबंधित कायदा/नियम /आदेश / राजपत्र शेरा (असल्यास)

 

1. ग्रामपंचायत अधिकारी कर वसुली करणे आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक बाबी सांभाळणे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे: 15 वित्त आयोग घरकुल योजना रस्ते आरोग्य शिक्षण यासारख्या योजनांवर ग्रामस्थ यावर अंमलबजावणी करणे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124
2 ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कर वसुली करणे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124

 

                  ख.

. क्र. अधिकारपद प्रशासनिक अधिकार संबंधित कायदा / नियम /आदेश / राजपत्र शेरा (असल्यास)

 

1. ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसभेचे सचिव म्हणून काम करणे विविध दाखले,नळ कनेक्शन देणे, जन्म मृत्यू नोंदणी अधिकारी म्हणून काम करणे गावातील जन्ममृत्यू आणि उपजत मृत्यू यांची नोंदणी निबंधक म्हणून नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे., सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे रस्ते,आरोग्य,शिक्षण,15 वित्त आयोग, घरकुल योजना इत्यादी. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958
2 ग्रामपंचायत कर्मचारी गावाची स्वच्छता नळ पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायतीच्या अंतर्गत विविध कामांची देखरेख करणे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958

 

कलम ४ (१) (ख) (दोन) नमुना

 

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्ये

क.

. क्र.

 

अधिकारपद आर्थिक कर्तव्ये संबंधित कायदा / नियम /आदेश / राजपत्र शेरा (असल्यास)

 

1 ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतचे बजेट तयार करणे कर गोळा करणे इतर सर्व योजना हाताळणे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958

 

  ख.

. क्र.

 

अधिकारपद   प्रशासनिक कर्तव्ये संबंधित कायदा / नियम /आदेश / राजपत्र शेरा (असल्यास)

 

 
1 ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय सचिव म्हणून काम करतात ग्रामसभेचे आयोजन करणे,जन्ममृत्यू व विवाह नोंदणी करणे बजेट तयार करणे,कर गोळा करणे ही त्यांची प्रमुख कामे आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958

 

 

 

 

 

कलम ४ (१) (ख) (तीन)

 मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही निर्णय घेताना पाळली जाणारी निर्णय प्रकियेची आणि त्यावरील देखरेखीची पद्धत आणि सोपवलेले व्यक्तिगत उत्तरदायित्व

 

कामाचे नाव : ग्रामपंचायतच्या स्व- उत्पन्नातून दिव्यांग कल्याण साठी 5% निधी वाटप करणे

संबंधित तरतूद :20000संबंधित अधिनियम : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016

नियम: दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016

शासन निर्णय :18 नोव्हेंबर 2015

परिपत्रक क्रमांक :

कार्यालयीन आदेश :13/06/2025

 

अ.क्र. कामाचे स्वरूप कामाचे टप्पे अपेक्षित कालावधी प्रत्येक कामाबाबत आणि

प्रत्येक टप्प्यावर कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्याची भूमिका आणि जबाबदारी:

शेरा
1 मौजे लांजी येथील दिव्यांग व्यक्तींना स्व उत्पन्नाच्या पाच टक्के निधी वाटप करण्यात आला. प्रथम  ग्रामसभेने दिव्यांग व्यक्तींची निवड केली त्यांच्या आलेल्या डॉक्युमेंट च्या आधारे नंतर त्यांची एक सभा लावण्यात आली त्यांना आवश्यक वस्तू विचारण्यात आल्या त्यांच्याकडून सांगण्यात आले की आम्ही वस्तू घेऊ तुम्ही आम्हाला निधी वर्ग करा तेव्हा वीस दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा चेक देण्यात आला. एक एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 प्रथम गावात अनाउन्स करून तसेच कर्मचाऱ्यांनी गावात घरोघरी फिरून दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी ग्रामपंचायतीला करण्याविषयी डॉक्युमेंट जमा करण्यास सांगितले त्यानंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंट नोंदणी करून दिव्यांग रजिस्टर तयार केले त्यानंतर दिव्यांग व्यक्तींची सभा घेण्यात आली आणि त्यांना आवश्यक वस्तू विचारण्यात आल्यात तेव्हा त्यांनी निधी द्या असे सांगितले त्यानंतर ग्रामपंचायतीच्या स्वनिधीच्या पाच टक्के दिव्यांग निधी हा वीस लाभार्थ्यांना प्रति एक हजार रुपये याप्रमाणे देण्यात आला.

 

2025- 26 च्या स्व: -उत्पन्नाच्या पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करण्यात आला

 

कलम ४ (१) (ख) (चार) नमुना

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामासंबंधी सर्वसामान्यपणे ठरविलेली भौतिक व आर्थिक उद्दिष्टे संस्थापातळीवर ठरवलले मासिक / त्रैमासिक / अर्धवार्षिक अथवा वार्षिक उद्दिष्टे

अ.क्र.

अधिकारपद      काम भौतिक उद्दिष्टे (एकांकात)

 

आर्थिक उद्दिष्टे (रु.)

 

कालावधी

शेरा (असल्यास )

 

1 ग्रामपंचायत अधिकारी ग्राम पातळीवरील सर्व योजना व मासिक सभा ग्रामसभा विविध समित्यांच्या सभा पार पाडणे 10 6000000 1 वर्ष  
2 ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत कार्यालयातील रजिस्टर, फाईल, दस्ताऐवज तसेच पुस्तके व किल्ली यांचे योग्य जतन करणे /निगा राखणे.

 कामाच्या ठिकाणी वेळेवर येणे तसेच कार्यालईन वेळेपर्यंत काम करणे.

 कार्यालय सुरू होण्यापूर्वी दहा मिनिट अगोदर उपस्थित राहून साफसफाई टेबल कपाट फर्निचर ची सफाई करणे.

 कार्यालयात पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करणे गावातील दिवाबत्ती कडे लक्ष ठेवून दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतकडे माहिती देणे

08   1 वर्ष  
3 ग्रामपंचायत संगणक परिचालक ग्रामपंचायत चे सर्व 1 ते 33 नमुने ऑनलाईन करणे व गावकऱ्यांचे विविध दाखले जसे जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी, दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला नमुना आठ दाखला मिळवून देणे.

 ग्रामपंचायत कार्यालयातील ऑनलाईन माहिती व्यवस्थापन करणे.

 गावातील लोकांना ऑफलाईन माहिती देण्यास मदत करणे.

20   1 वर्ष  

 

कलम ४ (१) (ख) (पाच) नमुना

 

 मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणात होणाऱ्या कामासंबंधी सर्वसामान्यपणे आखलेले नियम

अ. क्र.

 

विषय

 

संबंधित शासकीय निर्णय /कार्यालयीन आदेश/नियम/राजपत्र वरेंगैचा क्रमांक व तारीख शेरा (असल्यास)
1 आदीशक्ती अभियान 1] महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक-आदिपु-२०२५/प्र.क्र.१५/का-१० नविन प्रशास नभवन, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक – २२ मे, २०२५.

2] महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक-आदिपु-२०२५/प्र.क्र.१५/का-१० नविन प्रशास नभवन, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक- ०१जुलै, २०२५.

 
2 ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याबाबत दंड, निलंबन किंवा बडतर्फ आदेशाविरुध्द अपील, पुनरीक्षण अर्ज निकाली काढणेसंदर्भात

 

सूचना…

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः आरडीडी-२९०२२/१/ई-९९४४२६/२०२५ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ फोर्ट, मुंबई ४०० ००१

दिनांक: २८ मार्च, २०२५

 
3 “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम-२०२५/प्र.क्र.६२ (Computer No.१३९२६८९)/पंरा-१ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई- ४०० ००१.

दिनांक: १३ नोव्हेंबर, २०२५

 
4 सन २०२२-२३ व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याकरिता सुधारीत मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्रमांकः संगाग्रा-२०२२/प्र. क्र.३३/पापु-१६ 

७ वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, क्रॉफर्ड मार्केट, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१   

तारीख: ०७ ऑक्टोबर, २०२२.

 

 

कलम ४ (१) (क) (सहा)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची यादी:

अ.क्र. नोंदवही दस्तऐवज/नस्ती/नोंदवही यांपैकी कोणत्या प्रकारात उपलब्ध  नस्ती क्र. तपशील किती काळापर्यंत ही माहिती सांभाळून ठेवली जाते?
1 नमुना 5 सामान्य फंड कॅशबुक नोंदवही गट्टा क्र. 1 रंग हिरवा 2003-2009, 2011-2013, 2025-26 10 वर्ष
2 नमुना 5 पाणी फंड कॅशबुक नोंदवही गट्टा क्र. 1 रंग हिरवा 2011-2023, 2025-26 10 वर्ष
3 नमुना 5 क कॅशबुक नोंदवही गट्टा क्र. 1 रंग हिरवा 2018-2021, 2025-26 10 वर्ष
4 नमुना 6 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग हिरवा 10 वर्ष
5 नमुना 9 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग हिरवा 2005-2021 10 वर्ष
6 नमुना 13 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
7 नमुना 14 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 2015-2016 30 वर्ष
8 नमुना 15 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 2016-2019 30 वर्ष
9 नमुना 16 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 2014-2015 30 वर्ष
10 नमुना 17 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
11 नमुना 18 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 2012-2022 30 वर्ष
12 नमुना 19 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
13 नमुना 20 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
14 नमुना 21 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
15 नमुना 22 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
16 नमुना 24 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
17 नमुना 26 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
18 नमुना 29 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 30 वर्ष
19 नमुना 33 नोंदवही गट्टा क्र. 2 रंग लाल 2017 30 वर्ष
20 प्रोसिडिंग मासिक सभा व सूचना नोंदवही गट्टा क्र. 4 रंग हिरवा 2003-2023 10 वर्ष
21 ग्रामसभा प्रोसिडिंग नोंदवही गट्टा क्र. 5  रंग हिरवा 2003-2019,2022-2023 10 वर्ष
20 सभासद हजेरी नोंदवही गट्टा क्र. 6 रंग लाल 2005-2023 30 वर्ष
21 4 था महाराष्ट्र वित्त आयोग विवरण पत्र नोंदवही गट्टा क्र. 7  रंग हिरवा 2001 10 वर्ष
22 12 वा वित्त आयोग नमुना 5 कॅशबुक, व्हाउचर फाईल नोंदवही गट्टा क्र. 7  रंग हिरवा 2006-2008 10 वर्ष
23 13 वा वित्त आयोग नमुना 5 कॅशबुक नोंदवही गट्टा क्र. 7  रंग हिरवा 10 वर्ष
24 14 वा वित्त आयोग नमुना 5 कॅशबुक, MB, Estimate Files नोंदवही गट्टा क्र. 7  रंग हिरवा 2016-2021 10 वर्ष
25 आदर्श गाव योजना अंतर्गत कागदपत्रे नोंदवही गट्टा क्र. 8  रंग हिरवा 10 वर्ष
26 आमदार आदर्श ग्राम योजना (नमुना ५ कॅशबुक) नोंदवही गट्टा क्र. 8  रंग हिरवा 2018-21 10 वर्ष
27 राष्ट्रीय समविकास योजना (नमुना ५ कॅशबुक) नोंदवही गट्टा क्र. 8  रंग हिरवा 2006-07 10 वर्ष
28 अंगणवाडी बांधकाम (नमुना ५ कॅशबुक) नोंदवही गट्टा क्र. 8  रंग हिरवा 2012-20 10 वर्ष
29 मुलभूत सुविधा अंतर्गत (नमुना ५ कॅशबुक) नोंदवही गट्टा क्र. 8  रंग हिरवा 2013-18 10 वर्ष
30 दलित वस्ती सुधार योजना (नमुना ५ कॅशबुक) नोंदवही गट्टा क्र. 9  रंग हिरवा 2006-22 10 वर्ष
31 BRGF (नमुना ५ कॅशबुक, MB) नोंदवही गट्टा क्र. 9  रंग हिरवा 2011-16 10 वर्ष
32 संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना नोंदवही गट्टा क्र. 9  रंग हिरवा 2003-07 10 वर्ष
33 ग्रा. पा. पू. व. स्व. समिती (नमुना ५ कॅशबुक) नोंदवही गट्टा क्र. 9  रंग हिरवा 2003-04 10 वर्ष
34 ग्रा. दक्षता समिती (प्रोसेडींग) नोंदवही गट्टा क्र. 9  रंग हिरवा 2020-21 10 वर्ष
35 राजीव गांधी पंचायत सक्षमिकरन नोंदवही गट्टा क्र. 9  रंग हिरवा 2015-17 10 वर्ष
36 इंदिरा आवास योजन (फाईल) नोंदवही गट्टा क्र. 10  रंग पांढरा 2013-14 कायमस्वरूपी
37 प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत स्थळ पदवी योजना नोंदवही गट्टा क्र. 10  रंग पांढरा कायमस्वरूपी
38 शौचालय अनुदान वाटप रजिस्टर नोंदवही गट्टा क्र. 10  रंग पांढरा कायमस्वरूपी
39 प्रधानमंत्री आवास योजना अर्ज नोंदवही गट्टा क्र. 10  रंग पांढरा कायमस्वरूपी
40 SECC ड्राफ्ट यादी नोंदवही गट्टा क्र. 11 रंग लाल 30 वर्ष
41 विवाह नोंदणी अर्ज नोंदवही गट्टा क्र. 11 रंग लाल 30 वर्ष
42 अभिप्राय बुक नोंदवही गट्टा क्र. 11 रंग लाल 2015-18 30 वर्ष
43 आवक-जावक रजिस्टर नोंदवही गट्टा क्र. 11 रंग लाल 30 वर्ष
44 व्हाउचर बुक नोंदवही गट्टा क्र. 11 रंग लाल 2005-07 30 वर्ष
45 उपस्थिती पट नोंदवही गट्टा क्र. 12  रंग हिरवा 2003-21 10 वर्ष
46 अतिवृष्टी घरांची नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2013 कायमस्वरूपी
47 महसूल संचिका नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
48 दयाराम राठोड नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2022 कायमस्वरूपी
49 संगणक परिचालक रविंद्र डोबवार नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2022 कायमस्वरूपी
50 नवबौद्ध शेतकर्यांना शेतीसाठी अर्थव्यवस्था फाईल नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2013-14 कायमस्वरूपी
51 शालेय शिक्षण व क्रिडा नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2013 कायमस्वरूपी
52 नदी व नाल्या काढण्याचा शेतकऱ्यांचा नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
53 महिला व बाल कल्याण शासन निर्णय नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
54 जल संधारण शासन निर्णय नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
55 ग्राम विकास शासन निर्णय नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2018 कायमस्वरूपी
56 ग्राम विद्युत व्यवस्थापन मार्गदर्शन नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2013-14 कायमस्वरूपी
57 राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2016-19 कायमस्वरूपी
58 आमचा गाव आमचा विकास नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
59 न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2015-16 कायमस्वरूपी
60 Estimate नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
61 अपंगाची माहिती नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2010-13 कायमस्वरूपी
62 सरपंच व उपसरपंच अविश्वास नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा 2017 कायमस्वरूपी
63 तांडा वस्ती हफ्ता नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
64 लेखा आरोप नोंदवही गट्टा क्र. 13  रंग पांढरा कायमस्वरूपी
65 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020 कायमस्वरूपी
66 अविक्रम बॉड नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2022 कायमस्वरूपी
67 नामरी कोना रिलायंस जीओचे सुपरस्टार ४G इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2019 कायमस्वरूपी
68 सोयाबीन पिकाचा उत्पनांचा अंदाज काढण्याचे प्रयोग नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020-21 कायमस्वरूपी
69 आशा सेविका किट खरेदी वाटप नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2019-20 कायमस्वरूपी
70 वार्षिक अहवाल २०१९/२० अंदाजपत्रक नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2019-20 कायमस्वरूपी
71 १४ वा वित्त आयोग आराखडा नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2021 कायमस्वरूपी
72 अपंग बांधवाची नोंदवही नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020 कायमस्वरूपी
73 ग्राम OC फाईल नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020-21 कायमस्वरूपी
74 ठराव पत्र नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020-21 कायमस्वरूपी
75 माहिती अधिकार अर्ज नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020-21 कायमस्वरूपी
76 सभेचा वृत्त प्रोसेडिंग बुक नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2020 कायमस्वरूपी
77 माहिती मिळवणे बाबत विनंती नोंदवही गट्टा क्र. 14  रंग पांढरा 2013 कायमस्वरूपी
78 नमुना 10 नोंदवही गट्टा क्र. 15  रंग लाल 2010-23 30 वर्ष
79 सिंचन विहीर फाईल नोंदवही गट्टा क्र. 16  रंग लाल 30 वर्ष
80 माती तलाव बांध नोंदवही गट्टा क्र. 17  रंग लाल 30 वर्ष
81 वयक्तिक शोचालय नोंदवही गट्टा क्र. 17  रंग लाल 30 वर्ष
82 शोष खड्डा नोंदवही गट्टा क्र. 17  रंग लाल 30 वर्ष
83 शेत तळ नोंदवही गट्टा क्र. 17  रंग लाल 30 वर्ष
84 अनगड दगडी लोहा नोंदवही गट्टा क्र. 18  रंग लाल 30 वर्ष
85 जनावरांचे गोठे नोंदवही गट्टा क्र. 18  रंग लाल 30 वर्ष
86 शिला फलक नोंदवही गट्टा क्र. 18  रंग लाल 30 वर्ष
87 लोकांचे आधार कार्ड व बँक पास बुक नोंदवही गट्टा क्र. 19  रंग पांढरा कायमस्वरूपी
88 किरकोळ नोंदवही गट्टा क्र. 20  रंग पांढरा कायमस्वरूपी
89 MREGS ESTIMATE नोंदवही गट्टा क्र. 21 रंग लाल 30 वर्ष
90 MREGS नमुने नोंदवही गट्टा क्र. 22 रंग लाल 30 वर्ष
91 1 ते 33 नमुने नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
92 ग्राम सभा प्रोसिडिंग बुक नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
93 मासिक सभा प्रोसिडिंग बुक नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
94 समिती सभा प्रोसिडिंग बुक नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
95 वार्ड सभा प्रोसिडिंग बुक नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
96 महिला सभा प्रोसिडिंग नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
97 वंचित घटकांची सभा प्रोसिडिंग नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
98 बालसभा प्रोसिडिंग नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
99 टीसीएल रजिस्टर नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
100 अतिक्रमण रजिस्टर नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
101 विवाह नोंद रजिस्टर नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
102 दिव्यांग नोंदवही नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
103 स्वयं मूल्यांकन फॉर्म नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26
104 जन्ममृत्यु नोंदवही नोंदवही चालू रेकॉर्ड 2025-26

कलम () () (सात)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणात कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी किंवा त्याची कार्यालयात अंमलबजावणी करण्यापूर्वी जनतेशी अववा जनतेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याबाबत अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशील.

.क्र. कोणत्या विषयासंबंधी सल्लामसलत व्यवस्थेची कार्यपद्धती संबंधित शासकीय निर्णय /कार्यालयीन आदेश/राजपत्र वगैरेंचा क्रमांक तारीख पुनर्विलोकनाचा काळ (Periodicity)
1 मातोश्री पानंद रस्ते बांधकाम करणे व त्याचा लोकसहभाग जमा करणे. ग्रामसभा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 7  

 

 

कलम ४(१) (ख) (आठ) नमुना ‘क’

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणातील समित्या,परिषदा, अथवा मंडळांच्या बैठकीचे तपशील९(२०२५ -२६ )

.क्र. समिती, मंडळ वा परिषदेचे नाव समिती, मंडळ वा परिषदेची संरचना समिती मंडळ वा परिषदेचा उद्देश समिती, मंडळ वा परिषदेच्या बैठकींची वारंवारता त्या बैठकीस उपस्थित राहण्याची जनतेस मुभा आहे का? पाहण्यासाठी त्या बैठकीचे इतिवृत्त जनतेस उपलब्ध आहे का? त्या बैठकीस इतिवृत कोणाकडे उपलब्ध असते.
1 ग्रामसभा गावातील सर्व मतदार ग्रामपंचायत चा पारदर्शक कार्यभार 6 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
2 मासिक सभा ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ,सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत चा पारदर्शक कार्यभार 12 नाही आहे ग्रामपंचायत अधिकारी
3 महिला सभा गावातील सर्व मतदार महिला महिलांच्या सर्व समस्या जाणून त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना मदत करणे . 4 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
4 वार्ड सभा संबंधित वार्डातील सर्व मतदार प्रत्येक वार्डातील सविस्तर समस्या जाणून घेणे आणि वार्डाचे प्रगती करणे. 6 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
5 बालसभा 18 वर्षाखालील सर्व बालके बालकांच्या सर्व समस्या जाणून त्यावर उपाययोजना करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे 2 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
6 वंचित घटकांची सभा गावातील सर्व वंचित घटक स्त्री-पुरुष मतदार गावातील सर्व वंचित घटकांच्या समस्या जाणून घेणे, त्यावर उपाययोजना करणे  आणि त्यांची प्रगती करणे. 1 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
7 ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती शासन निर्णय याप्रमाणे निर्धारित सदस्य संख्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छतेवर निगराणी ठेवणे. 12 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
8 गाव बाल संरक्षण समिती शासन निर्णय याप्रमाणे निर्धारित सदस्य संख्या गावातील बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे 6 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
9 जैविक विविधता व्यवस्थापन समिती शासन निर्णय याप्रमाणे निर्धारित सदस्य संख्या गावातील जैविक विविध जपून ठेवणे 5 आहे आहे ग्रामपंचायत अधिकारी
10 शाळा व्यवस्थापन समिती शासन निर्णय याप्रमाणे निर्धारित सदस्य संख्या शाळेवर निगराणी ठेवणे 6 आहे आहे मुख्याध्यापक

 

कलम () () (नऊ)

 

 मौजे  लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणातील कार्यालयातील अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची यादी

 

अ क्र अधिकारपद अधिकारी वा कर्मचाऱ्याचे नाव वर्ग नोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक संपर्कासाठी दूरध्वनी /फॅक्स / मेल
1 ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती साधना सिंधुताई अशोकराव तावडे 3 20/01/2014 mgplanji@gmail.com
2 ग्रामपंचायत कर्मचारी श्री भारत जालमसिंह थुरवाल 4 01/01/2013 mgplanji@gmail.com
3 पाणीपुरवठा कर्मचारी श्री दयाराम रामचंद्र राठोड 4   कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे.
4 संगणक परिचालक श्री रवींद्र प्रतापसिंह डोबवाल   05/11/2011 mgplanji@gmail.com
5 ग्रामरोजगार सेवक श्री अतिश पुंजाजी देवपूलवार   26/06/2007 mgplanji@gmail.com

 

कलम () () (दहा)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते

.क्र नाव अधिकारपद मूळ पगार महागाई भत्ता घरभाडे भत्ता विशेष शहरभत्ता विशेष भत्ता, प्रकल्पभत्ता प्रवासभत्ता  

एकूण रक्कम

1 श्री भारत जालमसिंह थुरवाल ग्रामपंचायत कर्मचारी 11625       3450 15075
2 श्री दयाराम रामचंद्र राठोड पाणीपुरवठा कर्मचारी 11960       3450 15410
3 श्री रवींद्र प्रतापसिंह डोबवाल संगणक परिचालक 9000

मानधन तत्वावर

        9000
4 ग्रामरोजगार सेवक श्री अतिश पुंजाजी देवपूलवार 2.25%

मानधन तत्वावर

        2.25%

मानधन तत्वावर

 

कलम () () (अकरा)

 मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणासाठी दि.1 एप्रिल2026 ते 31 मार्च 2026या काळासाठी मंजूर झालेल्या आणि खर्च झालेल्या रकमेचा तपशील

                          नमुना चालू वर्षासाठी

.क्र. अंदाजपत्रकीय शीर्ष मंजूर रक्कम नियोजित वापर शेरा (असल्यास)
         

 

                                     नमुना मागील वर्षासाठी

.क्र. अंदाजपत्रकीय शीर्ष मंजूर रक्कम वापरलेली रक्कम वापरल्यामुळे परत करावी लागलेली रक्कम परिणाम
           

                                

 

कलम () () (बारा) नमुना

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत :  –

 या कार्यक्रमाचे व योजनेचे नाव: स्वा निधीतून पाच टक्के दिव्यांग निधी वाटप करणे.

 

  1. लाभधारकांसाठी पात्रतेच्या अटी: लाभार्थ्याकडे 50% च्या वर दिव्यांग ओळखपत्र असावे. लाभार्थी हा लांजी गावचा रहिवाशी असावा.
  2. लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्वअटी: लाभार्थी हा लांजी गावचा रहिवाशी असावा. त्याच्याकडे 50% च्या वर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती: लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग असल्याचा आणि दिव्यांग निधी मिळण्याबाबतचे अर्ज करावा.
  4. पात्रता ठरवण्याचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे: लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र दिव्यांगत्वाची प्रमाणपत्र अकाउंट नंबर इतर आवश्यक डॉक्युमेंट ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावेत.
  5. या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशील (अनुदान अथवा अन्य काही मदत दिली जात असेल तर तोही तपशील द्यावा.): या योजनेमधून गावातील सर्व दिव्यांगांना ग्रामपंचायत कार्यालय स्वनिधी  उत्पन्नाच्या  पाच टक्के निधी हा साहित्य स्वरूपात किंवा निधी स्वरूपात दिला जातो आणि दिव्यांगांना लागणाऱ्या सोयी सुविधा गावात पुरविल्या जातात.
  6. अनुदानवाटपाची पद्धत: ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करून दिव्यांगाची अडचण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना निधीचे समायोजन करून देण्यात येईल.
  7. अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे?: या योजनेसाठी अर्ज हा ग्रामपंचायत कार्यालय लांजी येथे करावा त्यासाठी ग्राम पंचायत ऑपरेटर यांना आपण भेटू शकता.
  8. अर्जाबरोबर भरायची फी (असल्यास): या योजनेसाठी कुठलीही फी आकारली जात नाही.
  9. अन्य फी (असल्यास): नाही
  10. अर्जाचा नमुना (जेथे असा नमुना ठरवला असेल तेथे), जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्यावर अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हेही स्पष्ट करावे.: अर्ज कोऱ्या कागदावरही देऊ शकता अर्जामध्ये अर्जदाराचे नाव गावाचे नाव आणि त्यांच्या डॉक्युमेंट चे नंबर डॉक्युमेंट 50% च्या वर दिव्यांग असल्याचे असावे सोबत डॉक्युमेंट जोडून द्यावेत.
  11. सोबत जोडायची परिशिष्टे (शिफारसपत्रे/दाखले/दस्तऐवज): दिव्यांगत्व सिद्ध करणारा प्रमाणपत्र,आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पासबुक इतर आवश्यक कागदपत्रे
  12. त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असल्यास तो नमुना: काही विशिष्ट नमुना नाही.
  13. कार्यवाहीबद्दल काही तक्रार असेल तर ती कोणाकडे करायची त्या अधिकाऱ्याचे पदनाम: ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय लांजी
  14. उपलब्ध रकमेचा तपशील (उदाहरणार्थ, तालुकापातळीवर एवढी रक्कम, जिल्हापातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे): नाही
  15. लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्यानुसार यादी
बलदेवसिंह रायसिंह मर्मट
श्रीकांत रामसिंग पेडवाल
नीता आकाश धुरवाल
आकाश सुदाम पवार
ब्रम्हानंद गेमसिंग राठोड
छाया सितारामसिंह चुंगडे
बाबुराव पांडुरंग पवार
विमलबाई बाबुराव पवार
लताबाई तुकाराम राठोड
वेदिका दिलीप जाधव
तन्मय सुनील आडे
दिनेश दयाराम राठोड
अर्चना रामसिंग पेडवाल
अमोल पांडुरंग राठोड
सचिन उत्तम राठोड
शांताबाई अंबादास कमठेवाड
अजय किशोर राठोड
सुमित्रा विनोद पवार
यश सुनील राठोड

 

16. उद्दिष्ट (ठरवले असल्यास): लांजी गावातील सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळण्यात यावा.

 

17.  शेरा (असल्यास): दरवर्षी या यादीमध्ये बदल होऊ शकतो अजूनही कोणी लाभार्थी शिल्लक असतील तर ते ग्रामपंचायतला अर्ज करू शकतात.

 

कलम () () (बारा) नमुना

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदानवाटप कार्यक्रमातील लाभार्थीचा तपशील

कार्यक्रमाचे/योजनेचे नाव: स्वनिधी मधून पाच टक्के दिव्यांग अनुदान वाटप करणे.

वर्ष 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026

लाभधारकाचे संपूर्ण नाव आणि पत्ता दिलेल्या अनुदानाची रक्कम / दिलेल्या सवलतीची रक्कम

1 बलदेवसिंह रायसिंह मर्मट

2 श्रीकांत रामसिंग पेडवाल

3 नीता आकाश धुरवाल

4 आकाश सुदाम पवार

5 ब्रम्हानंद गेमसिंग राठोड

6 छाया सितारामसिंह चुंगडे

7 बाबुराव पांडुरंग पवार

8 विमलबाई बाबुराव पवार

9 लताबाई तुकाराम राठोड

10 वेदिका दिलीप जाधव

11 तन्मय सुनील आडे

12 दिनेश दयाराम राठोड

13 अर्चना रामसिंग पेडवाल

14 अमोल पांडुरंग राठोड

15 सचिन उत्तम राठोड

16 शांताबाई अंबादास कमठेवाड

17 अजय किशोर राठोड

18 सुमित्रा विनोद पवार

19 यश सुनील राठोड

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

1000

 

कलम () () (तेरा)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणातून कोणतीही सवलत, परवाना अथवा अधिकारपत्र मिळालेल्या लाभार्थीचा तपशील परवाना/परवानगी/सवलत यांचा प्रकार :

परवाना देणारी अधिकारी व्यक्ती:

.क्र. परवानाधारकाचे नाव परवाना क्रमांक परवाना दिल्याची तारीख किती काळासाठी वैध सर्वसामान्य अटी परवान्याचा तपशील**
  नि रंक

 

कलम () () (चौदा)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड  येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी    या सार्वजनिक प्राधिकरणात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती

.क्र. दस्तऐवज/नस्ती/नोंदवहीचा प्रकार विषय कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती साठवलेली आहे? ही माहिती ताब्यात असलेल्या व्यक्तीचे नाव
1 नाविन्यपूर्ण उपक्रम / समिती बालिका पंचायत Pen drive /ppt ग्रामपंचायत अधिकारी
2 अभियान  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान Pen drive /ppt ग्रामपंचायत अधिकारी
3 अभियान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान Pen drive /ppt ग्रामपंचायत अधिकारी

 

 

कलम () () (पंधरा)

मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणात उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा सुविधाचा प्रकार:

.क्र. उपलब्ध सुविधा वेळ कार्यपद्धती स्थान जबाबदार व्यक्ती
1 जनतेसाठी राखून ठेवलेल्या भेटीच्या वेळेसंबंधीची माहिती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10. 00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
2 परस्परसंवादी संकेतस्थळाची (इंटरॉक्टिव्ह वेबसाइट) माहिती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10. 00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
3 कॉल सेंटरची माहिती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10. 00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत Mo no 7720821160

9834967463

ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
4 अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती प्रत्येक महिन्याची 5 तारीख उपलब्ध असलेले अभिलेख तपासणीसाठी दाखविले जातील ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
5 कामाच्या तपासणीच्या संदर्भात उपलब्ध सुविधांची माहिती प्रत्येक महिन्याची 5 तारीख उपलब्ध असलेले अभिलेख तपासणीसाठी दाखविले जातील ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
6 नमुने मिळवण्याच्या संदर्भात उपलब्ध सुविधांची माहिती प्रत्येक महिन्याची 5 तारीख उपलब्ध असलेले अभिलेख तपासणीसाठी दाखविले जातील ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
7 सूचनाफलकाची माहिती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10. 00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत   ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
8 ग्रंथालयाची माहिती सोमवार ते शुक्रवार सकाळी 10. 00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या ग्रंथालयातील पुस्तकांची तुम्ही वाचन करू शकता. ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
9 चौकशी कक्षाची/खिडकीची अथवा स्वागतकक्षाची माहिती मिळण्याची सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 10. 00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत   ग्रामपंचायत कार्यालय लांजी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामपंचायत रोजगार  सेवक
10 कार्यालयीन काळानंतर संपर्काची सुविधा असल्यास त्याची माहिती Mo no 7720821160

9834967463

या संपर्कावर कॉल करून आपण आपली माहिती मिळवू शकता. ग्रामपंचायत कार्यालय लांजी  
11 आपत्कालीन संपर्काची माहिती Mo no 7720821160

9834967463

या संपर्कावर कॉल करून आपण आपली माहिती मिळवू शकता. ग्रामपंचायत कार्यालय लांजी  

 

 

कलम () () (सोळा)

 मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील माहितीसंदर्भात जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय प्राधिकारी यांची तपशीलवार माहिती

                                                              नमुना

                                                     जन माहिती अधिकारी

.क्र. जन माहिती अधिकाऱ्याचे नाव अधिकार पद अधिकाऱ्याची जन माहिती कार्यकक्षा संपूर्ण पत्ता/दूरध्वनी क्रमांक मेल आयडी (या कायद्यापुरताच) प्रथम अपीलीय प्राधिकारी
1 श्रीमती साधना अशोकराव तावडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत लांजी  परिक्षेत्र 7972576976 mgplanji@gmail.com श्री रणजीत लोखंडे

 

                                                            नमुना

                                           सहायक जन माहिती अधिकारी          

  

.क्र. सहायक जन माहिती अधिकाऱ्याचे नाव अधिकार पद सहायक अधिकाऱ्याची जन माहिती कार्यकक्षा संपूर्ण पत्ता/फोन
  निरंक

 

                                                                नमुना

                                                  प्रथम अपीलीय प्राधिकारी

.क्र. प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याचे नाव अधिकार पद प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याची कार्यकक्षा अहवाल देणारे जन माहिती अधिकारी मेल आयडी या कायद्यापुरताच
1 श्री रणजीत लोखंडे विस्तार अधिकारी पंचायत पंचायत समिती माहूर श्रीमती साधना अशोकराव तावडे bdomahur1@gmail.com

 

 

कलम () ()(सतरा )

 मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याचे नित्यनियमित निर्णय आणि काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय.

              ग्रामपंचायत कार्यालय लांजी हे प्रत्येक स्पर्धेमध्ये सक्रियरित्या सहभाग नोंदवीत असते तर जनतेला आवाहन आहे की ग्रामपंचायत कार्यालया ची मदत आपण त्या अभियानामध्ये सहभागी होऊन करण्यात यावी ही विनंती.

कलम () ()

 मौजे लांजी तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील ग्रामपंचायत कार्यालय लांजी  या सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याचे नित्यनियमित निर्णय आणि काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय.

                                        निरंक